Agriculture Produce Market Committee, Amravati
  कृषी उत्पन्न बाजार समिती , अमरावती  

योजना  

ग्रामीण गोदाम योजना ;;       सदर योजने अंतर्गत समितीने शिराळा, आष्टी,भातकुली,खोलापूर,नांदगाव पेठ,येथे प्रत्तेकी २०० मे टन क्षमतेचे गोदामाचे बांधकाम करण्यात आले असून तेथे तारण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे,
शेतमाल तारण योजना सुविधा - 
    सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात समितीने शेतमाल तारण योजने अंतर्गत १३१ शेतकऱ्यांचा ५५४२.७१ क्विंटल माल तारण योजनेमध्ये ठेवलेला असून शेतकऱ्यांना रुपये १०७४५००/-समितीचे स्वनिधीतून अग्रीन राशी वितरीत करण्यात आलेली आहे,   या शेतमाल तारण योजनेमुळे शेतकऱ्यांचा किती वित्तीय लाभ झालेला आहे,तारण योजना       राबविण्याचे दृष्टीने बाजार समितीने १२ गोडाऊन बांधण्यात आलेले आहेत,त्यांची क्षमता ५२०० मी,टन सदर योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,

 

 

 

 

 
सामाजिक प्रसार
Android Application facebook tweeter linkedin
संपर्क  
Copyright © 2014. APMC Amravati, All Rights Researved.
Maintained By:Agriculture Produce Market Committee, Amravati
Developed By :