Agriculture Produce Market Committee, Amravati
  कृषी उत्पन्न बाजार समिती , अमरावती  

सुविधा  

शे ड टाकण्याचे तसेच इंटर्नल रोड्स व रिटेनिंग वॉलचे  बांधकाम पूर्ण झालेले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हर्रास कार्नेकारिता या माध्यमातून चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे,
जनरेटर सुविधा ;;
            भारनियमामुळे विद्युत पुरवठा बंद असल्या कारणाने कामकाजात अडचणी निर्माण होतात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था धान्य यार्डमध्ये राहण्याच्या दृष्टीने जनरेटर बसविण्यात येत आहे,
शिदोरी गृह सुविधा ;            कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन कॉटन मार्केट यार्ड मध्ये शिदोरी गुह तयार करण्यात आलेले असून त्यांचा शेतकरी वर्गाने लाभ घ्यावा,
बाजार समितीकडे संगणक,;-  समितीमध्ये कार्यालयीन कामाकरिता व बाजारभावाची देवाणघेवाण करणेकरिता संगणक आहेत,
प्रोजेक्शन  टि,व्ही,;-शेतक-यांसाठी महाराष्ट्रासाठी प्रमुख बाजारपेठा मधील दैनंदिन बाजारभाव व इतर शेतीविषयक माहिती पाहण्याकरिता समितीचे यार्डावर प्रोजेक्शन  टि,व्ही बसविण्यात आलेला आहे,
समितीकडे भुईकाटे  ;-  ६०,४०,टनी- २,१०,टनी,१,३,टनी-१
शेतकरी भवन    ;- शेतकरी भवन आहे,

 

 

 
सामाजिक प्रसार
Android Application facebook tweeter linkedin
संपर्क  
Copyright © 2014. APMC Amravati, All Rights Researved.
Maintained By:Agriculture Produce Market Committee, Amravati
Developed By :