Agriculture Produce Market Committee, Amravati
  कृषी उत्पन्न बाजार समिती , अमरावती  

इतिहास  
कृषि उत्पन्न बाजार समिती, अमरावती ची स्थापना सन १८७२ साली झाली असे उपलब्ध अधिलेखावरून दिसते . १८९७ साली बेरार कॉटन --- ग्रेन मार्केट ---अमलात आला . सन १९३७ पासून -------प्रांताला सी.  पी . कॉटन मार्केट ----- लागू करण्यात आला . सन १९५६ साली धान्य बाजार समिती सि.पी  . ----- बरोबर ------- प्रोद्क्ठ्स मार्केट चे कायधान्वये कापूस बाजार व धान्य बाजाराचे ऎक्त्रीकरण होवून
२० एप्रिल १९७१ ला कृषि   उत्पन्न बाजार समिती  कृषि  उत्पन्न बाजार समितीचे मंडळ /प्रशासक , सेवकवर्ग, खरेदीवर , अडते, मापारी ,  हमाल ,कामगार व करीत अस्तित्वात आली या कायद्याचे आधारे शेतकर्याचे उत्पादीत मालाचे नियमन करून त्यांना योग्य भाव ,वजन व आहे .तो आपले अवलोकनार्थ सादर करीत आहे

ह्या  समितीचे   अमरावती  व   भातकुली  कार्यक्षेत्रातील   शेती   प्रामुख्याने    काडी कसदार   असून , सोयाबीन, तूर , ज्वारी ,हरभरा ,भुईमूग हि प्रमुख पिके आहेत,याशिवाय करडी ,तिळ ,जवस ,व सुर्यफुल , मुंग , उडीत , गहू इत्यादी पिके सुध्दा घेतली जातात या   बाजार  
समितीला - -- - - -  परंपरा असून  अमरावतीला   श्री  ऐकविरादेवी   व अंबादेवीचे  पुराणीत अधिष्ठान असून हि ऐतिहासिक इंद्रपुरीनगरी कार्यशेत्र म्हणून   मुख्यालयाकरीता लाभलेले आहे .

या नगरीला महान समाजसेवक  - - - वीर वामनराव जोशी , - - - दादा साहेब खापर्डे , - - - सिक्षणमहर्षी डॉ . पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख ,---- दाजीसाहेब पटवर्धन शिवाय --- पद्मभूषण --- रामराव देशमुख या थोर पुरुषांचा वारसा लाभलेला असून सहकार महर्षी --- भाऊसाहेब भोकरे यांचे सारखे थोर सामाजिक व सहकारी ------ नेतृत्व व सहकार्य या बाजार समितीचे विकासाला व भरभराटीला कारणीभूत आहे . या बाजार समितीचे , अमरावती तालुका व भातकुली असे दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र  आहे तसेच या समितीचे  खालील प्रमाणे उपबाजार आहेत .        

सामाजिक प्रसार
Android Application facebook tweeter linkedin
संपर्क  
Copyright © 2014. APMC Amravati, All Rights Researved.
Maintained By:Agriculture Produce Market Committee, Amravati
Developed By :