अमरावती कृषि उत्पन्न समितीचा सन २०१३-१४ वर्षाचा अहवाल आपणासमोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे . प्रथ मत : प्रास्ताविक भूमिका करून विषेद करून अहवालास सुरवात करीत अहो . कृषक आणि कृषी हा राष्ट्राचा आधार स्तंभ असून त्याच्या विकासात हया संस्थेचा असलेला सहयोग आणि संस्थेने केलेले कार्य या अहवाल रूपाने सादर करीत आहो
शेतकरी वर्ग हा सधातरी स्वयंपूर्ण झालेला नसून त्याच्या उत्पादित शेतमालाला योग्य किमतीचा आधार प्राप्त झाल्याशिवाय इतर विकसीत वर्गाच्या तुलनेत यथायोग्य जीवन जगणे शक्य होणार नाही . शेतीमालाचे विपणन व्यवस्थेत असलेले दोष कमी करण्याचे दृष्टीने बाजार समित्या मार्फत पर्यतन केले जात आहेत .शेतिमाल उत्पादकास योग्य तोल व माल मिढावा ,त्याने शेतमाल विकावयास आणले नंतर त्यांची अडवणूक व फसवणूक होवू नये हे बाजार समितीचे कर्त्यव्य आहे . या बाजार समिती स्थापना सन १८७२ साली झाली असे उपलब्ध अधिलेखावरून दिसते . १८९७ साली बेरार कॉटन --- ग्रेन मार्केट ---अमलात आला . सन १९३७ पासून -------प्रांताला सी. पी . कॉटन मार्केट ----- लागू करण्यात आला . सन १९५६ साली धान्य बाजार समिती सि.पी . ----- बरोबर ------- प्रोद्क्ठ्स मार्केट चे कायधान्वये कापूस बाजार व धान्य बाजाराचे ऎक्त्रीकरण होवून २० एप्रिल १९७१ ला कृषि उत्पन्न बाजार समिती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मंडळ /प्रशासक , सेवकवर्ग, खरेदीवर , अडते, मापारी , हमाल ,कामगार व करीत अस्तित्वात आली या कायद्याचे आधारे शेतकर्याचे उत्पादीत मालाचे नियमन करून त्यांना योग्य भाव ,वजन व आहे .तो आपले अवलोकनार्थ सादर करीत आहे .
ह्या समितीचे अमरावती व भातकुली कार्यक्षेत्रातील शेती प्रामुख्याने काडी कसदार असून , सोयाबीन, तूर , ज्वारी ,हरभरा ,भुईमूग हि प्रमुख पिके आहेत,याशिवाय करडी ,तिळ ,जवस ,व सुर्यफुल , मुंग , उडीत , गहू इत्यादी पिके सुध्दा घेतली जातात या बाजार समितीला - -- - - - परंपरा असून अमरावतीला श्री ऐकविरादेवी व अंबादेवीचे पुराणीत अधिष्ठान असून हि ऐतिहासिक इंद्रपुरीनगरी कार्यशेत्र म्हणून मुख्यालयाकरीता लाभलेले आहे .