Agriculture Produce Market Committee, Amravati
  कृषी उत्पन्न बाजार समिती , अमरावती  

बाजार पेठेची वैशिष्टे  

१)शेतमालाची मोठ्या  प्रमाणावर आवक व प्रामुक्ख्याने कापसाची मोठी बाजारपेठ
२) प्रतिवर्ष १४००,कोटी रुपयांची उलाढाल,
३)मालविक्रीची योग्य पद्धत,
४)अधिकृत मापा-याकडून शेतमालाचे बिनचूक वजनमाप
५) मालाचा योग्य निर्वाळा
६)शेतमाल विक्री किंमतीचा नगदी चुकारा
७)रोजची आवक व भाव रेडीओ,वर्तमानपत्रे व संगणकावर इंटरनेट व मोबाईल वर एस,एम. एस, द्वारे प्रसिद्ध,
८)शेतकर्यांच्या सदैव सेवेत तयार व  सदैव झटणारी बाजारसमिती ,
९)मालविक्रीसाठी सर्व त्या आवश्यक सुख सोई उपलब्ध.
१०)शास्त्रोक्त पद्धतीने वजनमाप करण्यासाठी ८०. टनी व ६०,टनी इलेक्ट्रोनिक्स भूईकाट्यानची व्यवस्था,
११)शेतकऱ्यांचे माहिती करिता प्रोजेक्शन टी,व्ही,द्वारे राज्यस्तरीय दैनिक बाजारभाव उपलब्ध,
१२)समितीचे मुक्ख्यालयात संपूर्ण व्यवहार संगणकीकरण,
१३शेतमालाचे चोरी तथा गैरप्रकारावर नियंत्रणाकरिता cctv क्यामेरा प्रणाली बसवलेली आहे,

 

सामाजिक प्रसार
Android Application facebook tweeter linkedin
संपर्क  
Copyright © 2014. APMC Amravati, All Rights Researved.
Maintained By:Agriculture Produce Market Committee, Amravati
Developed By :