कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती


विभाग व क्षेत्रफळ


कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती चे क्षेत्रफळ सुमारे ८६ एकर १ गुंठा असुन ते वेगवेगळ्या विभागात विभाजित झालेली आहे . ते खालीलप्रमाणे आहेत :

बाजार आवार क्षेत्रफळ
१) धान्य बाजार आवार १८ एकर १७ गुंठे
२) फळे व भाजीपाला आवार ८ एकर १४ गुंठे
३)टि.एम.सी.आवार ५ एकर १० गुंठे
४)बडनेरा उपबाजार (धान्य) ४ एकर ३ गुंठे
५)बडनेरा गुरांचा बाजार ५ एकर
६)भातकुली उपबाजार ९ एकर १३ गुंठे
७)शिराळा उपबाजार ७ एकर ३ गुंठे
८)आष्टी उपबाजार ८ एकर
९)भाजीपाला उपबाजार (भातकुली रोड ) ३ एकर २७ गुंठे
१०)खोलापूर उपबाजार ८ एकर
११)माहुली जहागीर उपबाजार ८एकर
१२)नांदगाव पेठ (ग्रामीण गोदाम) १ एकर